बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

Colors Marathi Bigg Boss Marathi 6 Wild Card Entry : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये एलिमिनेशन पार पडलं आहे. कोणत्या जुन्या सदस्याची नाही तर वाईल्ड कार्ड एंट्री असलेल्या स्पर्धकाची घरातून एक्झिट झाली.
बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. घरात रोज नवीन राडे पाहायला मिळत आहेत. काही सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही काही दिवसांपूर्वी झाली. पण यावेळीच एलिमिनेशन धक्कादायक होणार आहे. चर्चांनुसार कोणत्याही जुन्या नाही तर एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एक्झिट झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com