Bigg Boss Marathi 6 : ना दीपाली ना रुचिता बिग बॉस मराठीच्या घरातून 'या' सिंगरची एक्झिट !

Bigg Boss Marathi 6 Elimination Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 च्या एलिमिनेशनची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. पण सोशल मीडियावर सध्या सुरु असलेल्या चर्चेने प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
Bigg Boss Marathi 6 Elimination Update

Bigg Boss Marathi 6 Elimination Update

esakal 

Updated on

Marathi Bigg Boss Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या चर्चेत आहे. राखीच्या एंट्रीनंतर बिग बॉस मराठीमध्ये खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याचं एलिमिनेशन पार पडणार आहे. वोटिंग ट्रेंड काहीही असले तरीही या आठवड्यातही धक्कादायक एलिमिनेशन होणार असल्याचं म्हटलं जातंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com