

Colors Marathi Bigg Boss Marathi S6 Contestant List
esakal
Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा लाडका रिअलिटी शो. 100 दिवसांच्या या खेळात मानवी व्यक्तिमत्त्वाची विविध रूपं पाहायला मिळतात. बिग बॉस मराठी चे पाच सीजन गाजल्यानंतर सहावा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यातच आता नव्या सीजनच्या स्पर्धकांविषयी महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे.