जय जय स्वामी समर्थ मालिकेत मोठा ट्विस्ट ! स्वामी कृपेने गोमतीच्या आयुष्यात येणार पुनर्विवाहाचा क्षण

Colors Marathi Jay Jay Swami Samartha Serial New Twist : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी स्वतः गोमतीचा पुनर्विवाह करून देणार आहेत. मालिकेतील या ट्विस्टविषयी
जय जय स्वामी समर्थ मालिकेत मोठा ट्विस्ट ! स्वामी कृपेने गोमतीच्या आयुष्यात येणार पुनर्विवाहाचा क्षण
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींच्या कृपेने आणि सूचक लीलांमधून गोमतीच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होण्याची चाहूल लागते. विधवा म्हणून आयुष्य संपल्याची भावना मनात बाळगणाऱ्या गोमतीला स्वामी विविध संकेतांमधून नव्याने जगण्याची प्रेरणा देतात. रोपट्याला पाणी घालताना किंवा महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करत असताना वेगवेगळ्या कृतींतून स्वामी तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आणि सौभाग्य येणार असे संकेत देत राहतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com