Bharti Singh and Haarsh Limbachiyaa welcome second child
esakal
Bharti Singh Becomes Mother Again: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह ही पुन्हा एकदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. माहितीनुसार आज सकाळी भारतीला लाफ्टर शेफ या शोच्या शुटिंगला जायचं होतं. परंतु अचानक तिला प्रसुती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे भारती सिंहला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.