
Entertainment News : बॉलिवूड असो किंवा टीव्ही मालिका चंदेरी दुनियेत नाव कमावण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक नशीब आजमावण्यासाठी येतात. अशीच एक गरीब घरातून आलेली तरुणी कॉमेडी शोमध्ये नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली आणि तिने सगळ्यांची मन जिंकली. आज तो भारतातील प्रसिद्ध कॉमेडीयन्स पैकी एक आहे. ही अभिनेत्री आहे भारती सिंग. अतिशय गरिबीतून आलेली भारती आज करोडोंची मालकीण आहे.