खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

A R Rahman Legal Notice Against Defamatory Posts : संगीतकार ए आर रहमानने त्याच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर त्याच्याविरुद्ध अवमानजनक आणि खोट्या पोस्ट लिहिणाऱ्या चॅनेल्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
A R Rahman Legal Notice
A R Rahman Legal Noticeesakal
Updated on

Bollywood Entertainment News : भारतीय सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान 29 वर्षांच्या संसारानंतर त्याच्या बायकोपासून सायरा बानूपासून विभक्त झाला. त्याने त्याच्या घटस्फोटाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सगळीकडे ए आर रहमानच्या घटस्फोटाचा संबंध काही वृत्तपत्र आणि युट्युब चॅनेल्सनी त्याच्या टीममध्ये असलेल्या गिटारीस्टशी जोडला. या विरुद्ध ए आर रहमानने सोशल मीडियावर एक कायदेशीर नोटीस पोस्ट केली आहे. "खोट्या अफवा आणि अवमानजनक" बातम्यांविरुद्ध ही नोटीस जरी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com