'कूर्गी स्त्रिया सुंदर असतात आणि मी अशाच एकीशी लग्न केलंय': रश्मिकासाठी विजय देवरकोंडाचं गोड वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, Viral Video

Vijay Deverakonda Praises Rashmika Mandanna : विजय देवरकोंडाने रश्मिकासाठी केलेल्या गोड वक्तव्याने कोडगू रिसेप्शननंतर सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली.
Vijay Deverakonda Calls Rashmika Mandanna “Beautiful Coorgi Woman”; Speech Goes Viral

Vijay Deverakonda Calls Rashmika Mandanna “Beautiful Coorgi Woman”; Speech Goes Viral

sakal

Updated on

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda Coorg Reception: अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे दोघंही सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. उदयपूरमध्ये यावर्षी पार पडलेल्या त्यांच्या अनोख्या लग्नसोहळ्यानंतर आता कर्नाटकातील कोडगू (कुर्ग) इथे म्हणजेच रश्मिकाच्या मुळ गावी झालेल्या रिसेप्शनमुळे पुन्हा एकदा या जोडीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com