Vijay Deverakonda

Vijay Deverakonda South Actor | विजय देवरकोंडा याचं खरं नाव ‘देवरकोंडा विजय साई’ हे आहे. यांचा जन्म 9 मे 1989 रोजी हैदराबादमध्ये झाला. 2011 मध्ये त्याने ‘Nuvvila सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 2017मधील ‘Arjun Reddy’ या चित्रपटाने त्याला वेगळी ओळख दिली.
Marathi News Esakal
www.esakal.com