क्रिकेटमधून निवृत्ती घेत केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण, नंतर लागलं दारूचं व्यसन; आता काय करतो हा अभिनेता ?
Cricketer Turned Actor Get Addiction Of Alcohol : सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण करणाऱ्या खेळाडुने नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण नंतर हा क्रिकेटर व्यसनाधीन झाला. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.