कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

Dada Kondke Death Mystery: दादा कोंडके हे नाव आजही तितक्याच गर्वाने आणि आपुलकीने घेतलं जातं. मात्र त्यांचा मृत्यू कसा झालेला तुम्हाला ठाऊक आहे का?
DADA KONDKE DEATH

DADA KONDKE DEATH

ESAKAL

Updated on

८ ऑगस्ट १९९३२ रोजी मुंबईतील गिरणी कामगाराच्या घरात एक मुलगा जन्माला आला. त्याने आपल्या लिखाणाने आणि अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं सोबतच आपल्या चित्रपटातून समजातील, राजकारणातील चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढत जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. हा मुलगा म्हणजे कृष्णा कोंडके म्हणजेच सगळ्यांचे लाडके दादा कोंडके. ब्लॅक अँड व्हाइटपासून ते कलरफुल सिनेमांपर्यंतचा प्रवास करणारे दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड केले. मात्र या दिग्गज कलाकाराचा मृत्यू कसा झालेला हे अनेकांना ठाऊक नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com