2025 मधील सर्वात मोठा अॅक्शन एंटरटेनर 'डाकू महाराज' आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्टार गोल्ड वाहिनीवर या चित्रपटाचा हिंदी टेलिव्हिजन प्रीमियर 8 जून 2025 रोजी, रात्री 8 वाजता होणार आहे. बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटात नंदमुरी बालकृष्णा, यांनी केलं असून बॉबी देओल आणि उर्वशी रौतेला हे मुख्य भूमिकेत आहेत.