
Marathi Entertainment News : नव्वदच्या दशकात टेलिव्हिजन गाजवणारी दामिनी ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पत्रकार असलेली, लेखणीचा शस्त्र घेऊन अन्यायाला वाचा फोडणाऱ्या दामिनीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं आणि आता या मालिकेचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.