
Marathi Box Office News : दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला दशावतार हा सिनेमा सगळीकडे गाजतोय. तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाची चर्चा आहे. 12 सप्टेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने रग्गड कमाई या सिनेमाने केली आहे. जाणून घेऊया या सिनेमाने 27 सप्टेंबरपर्यंत किती कमाई केली आहे.