
Marathi Movie Box Office Collection
१२ सप्टेंबरला तीन बिग बजेट मराठी सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले – दशावतार, बिन लग्नाची गोष्ट आणि आरपार.
तीन वेगवेगळ्या प्रकारातील आणि मजबूत स्टारकास्ट असलेले सिनेमे एकाच दिवशी रिलीज केल्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली.
मात्र, बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून तिन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत असून मराठी सिनेसृष्टीला प्रेक्षकांचा पाठींबा मिळाल्याचं दिसतंय.