'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'
Dashavatara Marathi Movie Leaked Online: बॉक्स ऑफिस गाजणारा 'दशावतार' सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.