झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Deep Jyoti Serial Based On Popular Kannad Serial : झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती मालिका सध्या गाजणाऱ्या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. कोणती आहे ही मालिका जाणून घेऊया.
झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा
Updated on

Marathi Entertainment News : सध्या झी मराठीवर दीप ज्योती ही नवीन मालिका सुरु झाली आहे. अवघ्या काही भागांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. पण ही मालिकाही सध्या गाजत असलेल्या मालिकेचा रिमेक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com