

Deepak Dewoolkar & Madhuri Dixit Family Relation Revealed
esakal
Marathi Entertainment News : अवघ्या बॉलीवूडला तिच्या प्रेमात पाडणारी सगळ्यांची लाडकी धकधक गर्ल माधुरी दीक्षितची भुरळ आजही सगळ्यांवर आहे. सामान्य मराठी घरातून आलेल्या माधुरीने संपूर्ण देशावर तिच्या अभिनय, नृत्य आणि अदांनी राज्य केलं. पण तुम्हाला माहितीये मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीबरोबर माधुरीचं खास नातं आहे.