Deepika Kakar Reveals Liver Cancer Surgery
esakal
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कडने नुकतीच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या लिव्हर कॅन्सरबद्दल चाहत्यांना सांगितल आहे. ती म्हणाली की, 'लिव्हर कॅन्सरमुळे माझ्या लिव्हरचा 22 टक्के भाग म्हणजेच 11 सेमी कट करण्यात आलं होतं. सध्या माझी कीमोथैरपी सुरु आहे.'