बॉलिवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या दीपिका आई झाली असून ती मुलीला साभाळण्यात व्यस्त आहे. लवकरच ती पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु तरी तिच्या जुन्या प्रेमकहाण्या चर्चेत येतात.