'देऊळबंद २' साठी स्नेहल तरडेने किती मानधन घेतलंय? प्रवीण तरडेंनी केली पोलखोल; म्हणाले, 'तिला पैसे मिळताच तिने...'

SNEHAL TARDE FEES FOR DEOOLBAND 2: प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणजेच स्नेहल तरडेला या चित्रपटासाठी किती मानधन मिळालंय माहितीये का?
SNEHAL TARDE FEES

SNEHAL TARDE FEES FOR DEOOL BAND 2

ESAKAL

Updated on

Deool Band 2 Movie: 'देऊळ बंद २' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलंय. 'देऊळ बंद' नंतर तब्बल ११ वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसात २८ कोटींची कमाई केलीये. शेतकऱ्यांच्या अडचणींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी स्नेहलला किती मानधन मिळालंय ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com