

Deool Band 2 Marathi Movie Review
esakal
Entertainment News : ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा श्री स्वामी समर्थांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या मनाला आधार देणारा आहे. त्यांच्या महिम्यावर आधारित अनेक कथा आणि अनुभव वेळोवेळी छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर आपण पाहिलेल्या आहेत. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मानवी भावविश्वाचा वेगळा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला होता.