प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली! ‘देऊळ बंद २’ आता घरबसल्या पाहता येणार; कधी अन् कुठे? जाणून घ्या

DEOOL BAND 2 OTT RELEASE ON AMAZON PRIME VIDEO: बॉक्स ऑफिसवर गाजल्यानंतर ‘देऊळ बंद २’ आता OTT वर प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सिनेमा कुठे पाहता येणार? याबाबत माहिती दिलीय
DEOOL BAND 2 OTT

DEOOL BAND 2 OTT RELEASE

esakal

Updated on

DEOOL BAND 2 AMAZON PRIME VIDEO STREAMING DATE: २०१५ मध्ये आलेला देऊळ बंद सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. १०० कोटींच्या वर या सिनेमानं कमाई केली. पहिल्या भाग आल्यानंतर तब्बल १० वर्षांनी सिनेमाचा सीक्वल आला. पहिल्या भागाप्रमाणेच देऊळ बंद २ ला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सामाजिक प्रश्न आणि प्रभावी कथा यामुळे सिनेमा चांगलाच चर्चेत आलाय. दरम्यान अशातच आता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com