Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Entertainment Must Respect Societal Boundaries: हा संपूर्ण वाद गुरुग्राममधील हिमांशू जांगरा या आयटी इंजिनिअरच्या विधानामुळे पेटला आहे. स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोदरम्यान त्याने आक्षेपार्ह विधान केलं.
Standup Comedy Controversy

Standup Comedy Controversy

esakal

Updated on

Fadnavis on Biryani Row: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोदरम्यान महिलांविषयी अवमानजनक विधान झाल्याने देशभरात संताप व्यक्त होतोय. ३७० रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीला लैंगिक सुखाची मागणी केल्याच्या आशयाचं ते विधान होतं. शिवाय दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये महिला डॉक्टरने मृतदेहांच्या अवयवांबद्दल चुकीचं विधान केलं. त्यामुळे संताप व्यक्त होतोय. त्यामुळे प्रणित मोरे आणि इतर दोघांवर कायदेशीवर कार्यवाही सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com