ठरलं! 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'देवमाणूस', यंदा अण्णा नाईक, देवमाणूस यांची जुगलबंदी? नेटकरी म्हणाले, 'मजा येणार मग'

Anna Naik Entry In Devmanus : 'देवमाणूस' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची तारिख आणि वेळ जाहीर करण्यात आली असून यंदा आण्णा नाईक मालिकेत पहायला मिळणार आहे.
Devmanus Madhla Adhyay storyline
Devmanus Madhla Adhyay storylineesakal
Updated on

झी मराठीवर प्रसिद्ध असलेली मालिका 'देवमाणूस' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. दरम्यान या मालिकेचे अनेक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अशातच आता देवमाणूस मालिकेकडून प्रदर्शनाची तारिख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. तसंच या मालिकेत रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईकांची सुद्धा एन्ट्री झालीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com