

Premier
esakal
बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी विनोदी चित्रपट मालिकांपैकी एक असलेल्या ‘धमाल’च्या आगामी चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच निर्मात्यांनी ‘धमाल ४’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर समाजमाध्यमावर प्रदर्शित केला आहे.