“पुण्याचा वडापाव बेस्ट!” धनुषचा व्हिडिओ व्हायरल; चवीचं कौतुक करत म्हणाला...

South Star Dhanush Relishes Pune’s Vada Pav Viral Video: 'तेरे इश्क में' सिनेमाच्या प्रमोशनसाठी धनुष, क्रिती सेनन आणि दिग्दर्शक आनंद एल. राय पुण्यात दाखल झाले. पुण्यात येताच त्यांनी वडापावसह पुणेरी स्ट्रीट फूडचा मनसोक्त आनंद घेतला.
 Vada Pav Viral Video

South Star Dhanush Relishes Pune’s Vada Pav Viral Video

esakal

Updated on

खाण्यासाठी नेहमीच पुणे शहर अग्रेसर आहे. पुण्याची मिसळ, बर्गर, वडापावसह असे अनेक पदार्थ आहेत, जी पुण्याची शान आहे. पुण्यातील अनेक पदार्थाचे फेमस स्पॉट आहेत, खवय्ये हमखास तिथं जाऊन आवडीने पदार्थ खातात. देशभरातून अनेक पर्यटक पुणे शहरात खास खाण्यासाठी हजेरी लावतात. अशातच आता पुण्यातील रस्त्यांवर भारतीय सिनेसृष्टीतील एका अभिनेत्याने पुणेरी पदार्थांवर ताव मारलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com