

AHANA DEOL
ESAKAL
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांनी वयाच्या ८९व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आज २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी प्रार्थनासभेचं आयोजन केलं होतं. या प्रार्थना सभेसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी होती. मात्र हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली मात्र घाटी आल्या नाहीत. त्यांनी स्वतःच्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी कुणाला मिळणार याचे अनेक अंदाज लावले जात आहेत. मात्र धर्मेंद्र यांची सगळ्यात छोटी मुलगी अहाना देओल हिने आपल्याला त्यांच्या संपत्तीतील काहीही नको असं म्हंटलं होतं. तिने एका गोष्टीची मागणी केली होती.