Video : "ये घर में घुसेगा भी और मारेगा भी !" अंगावर शहारे आणणारा धुरंधर 2 चा टीझर रिलीज पण 'बडे साब' कोण ?

Dhurandhar 2 Teaser Out : रणवीर सिंगच्या गाजलेल्या धुरंधर सिनेमाच्या सिक्वेलचा टीझर अखेर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये काय पाहायला मिळणार आणि कोण आहे बडे साब जाणून घेऊया.
Dhurandhar 2 Teaser Out

Dhurandhar 2 Teaser Out

esakal 

Updated on

Bollywood News : गेले दोन महिने सगळीकडे चर्चा होती धुरंधर या सिनेमाची. आता या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. लवकरच धुरंधरचा दुसरा भाग रिलीज होणार आहे आणि आज या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. दुसऱ्या भागाचं नाव 'धुरंधर द रिव्हेंज' असं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com