‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

DHURANDHAR 2 BOX OFFICE COLLECTION: ‘धुरंधर 2’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. केवळ तीन दिवसांत या चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार करत विक्रम केला आहे.
DHURANDHAR 2

DHURANDHAR 2

esakal

Updated on

‘DHURANDHAR 2’ DOMINATES BOX OFFICE: बॉलिवूडचा बहुचर्चित 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडून काढले. आतापर्यंत या सिनेमानं कोट्यवधीची कमाई केलीय. केवळ तीन दिवसात या सिनेमानं ३०० कोटींचा टप्पा पार केलाय. सध्या सगळीकडे धुरंधर २ ची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com