Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

DHURANDHAR 2 COLLECTION: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटींची विक्रमी कमाई करत बॉलिवूडमधील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
DHURANDHAR 2 COLLECTION

DHURANDHAR 2 COLLECTION

esakal

Updated on: 

DHURANDHAR 2 BOX OFFICE:आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar 2 सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा १९ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित करण्यात आला. रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमामध्ये अनेक ट्वीस्ट, थरार आणि हिंसा दाखवण्यात आलीय. काही क्लाइमॅक्स असे आहेत की, ते प्रेक्षकांना थक्क करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com