Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

'धुरंधर' या दोन भागांच्या चित्रपट शृंखलेने जागतिक बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.
dhurandhar 2 movie

dhurandhar 2 movie

sakal

Updated on

धुरंधर या दोन भागांच्या चित्रपट शृंखलेने जागतिक बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या दोन्ही भागांच्या जबरदस्त कामगिरीमुळे, या सिरीजने जगभरात ३००० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. असा पराक्रम करणारी ही पहिलीच भारतीय चित्रपट शृंखला ठरली आहे. जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओजच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com