'या' दिवशी ओटीटीवर धुरंधर पहायला मिळणार? निर्मात्यांचा खुलासा, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणार?

DHURANDHAR 2 OTT RELEASE DATE REVEALED?: बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणारा ‘धुरंधर २’ सिनेमा आता लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
DHURANDHAR 2

DHURANDHAR 2

esakal

Updated on

DHURANDHAR 2 LIKELY TO STREAM ON JIO HOTSTAR: धुरंधर: द रिव्हेंज या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमा जगभरातील अनेक रेकॉर्ड मोडले. जवळपास १३०० कोटी रुपयांचा गल्ला या सिनेमानं कमवला आहे. आता धुरंधर २ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता लवकरच चाहत्यांना घरबसल्या हा सिनेमा पाहता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com