धुरंधर २ रिलीज होताच दिग्दर्शकाला मागावी लागली माफी, म्हणाले...'आम्ही रात्रभर प्रयत्न करुनही...'

DHURANDHAR 2 PREVIEW SHOWS CALLED OFF:रणवीर सिंगचा बहुचर्चित ‘धुरंधर २’ सिनेमा रिलीजपूर्वीच अडचणीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या कट्स आणि तांत्रिक अडचणींमुळे तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधील पेड प्रिव्ह्यू शो रद्द करण्यात आले.
DHURANDHAR 2

DHURANDHAR 2

esakal

Updated on

DHURANDHAR 2 RELEASE HIT BY CENSOR CUTS: रणवीर सिंगचा बहुचर्चेत सिनेमा धुरंधर २ च्या प्रदर्शनापूर्वीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिनेमाच्या एका गोष्टीमुळे दिग्दर्शकाला प्रेक्षकांची माफी मागावी लागली आहे. हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेमध्ये आज 'पेड प्रिव्ह्यू' होणार होता. परंतु तो शो रद्द करण्यात आला. सिनेमाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये काहीशी नाराजी पसरलेली होती. दरम्यान दिग्दर्शक आदित्य धर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com