हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

RAKESH BEDI STEALS THE SHOW IN DHURANDHAR 2: रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर २’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटात 'या' अभिनेत्याने साकारलेली भूमिका प्रचंड गाजतेय.
DHURANDHAR 2 MOVIE

DHURANDHAR 2

esakal

Updated on

RAKESH BEDI’S POWERFUL ROLE AS JAMEEL JAMALI: अभिनेता रणवीर सिंग स्टारर धुरंदर: द रिव्हेंज सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. या सिनेमासाठी दिग्दर्शक आदित्य धर यांनी खूप मेहनत घेतली होती. धुरंधर २ सिनेमा जवळपास ४ तासांचा आहे. परंतु प्रत्येक मिनिट प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. परंतु या सिनेमातील अनेक क्लाइमॅक्स असे आहेत की, प्रेक्षकांनी त्याचा विचार सुद्धा केला नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com