

DHURANDHAR 2 OTT RELEASE
ESAKAL
'धुरंधर' आणि धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ आणलं होतं. या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. गेले कित्येक दिवस आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' (धुरंधर: द रिव्हेंज) या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा सस्पेन्स संपला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी तो फक्त आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी आहे. मात्र, आता भारतीय प्रेक्षकांनाही हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे.