

Sakal
Dhurandhar film news and updates: धुरंधर हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलिझ झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण भारतासह सीमेपलीकडील भागांमध्ये देखील या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण काही देशांमध्ये धुरंधरवर बंदी घालण्यात आली आहे. खास म्हणजे पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी असूनही तेथील लोक हा चित्रपट पाहत आहेत.