Dhurandhar movie akshaye khanna
esakal
Dhurandhar movie akshaye khanna: बॉलिवूडमध्ये सध्या सगळीकडे धुरंधर सिनेमाचीच चर्चा सुरु आहे. या सिनेमाने अल्पावधीतच कोट्यवधींचा गल्ला कमावला आहे. धुरंधरमधील अनेक सीन, रणवीर सिंगचा हटके अंदाज, तर संजय दत्त, आर. माधवन यांची वेगळी भूमिका चर्चेत आली. परंतु या सगळ्यात अक्षय खन्ना सुपरहिट ठरला. धुरंधरमध्ये रणवीरपेक्षा अक्षय खन्नाची जास्त चर्चा रंगली. सध्या अक्षय खन्ना सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे.