

Dhurandhar Connection To Uri
esakal
Entertainment News : सध्या रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमा खूप गाजतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 169.97 करोड रुपयांची कमाई केली आहे. आता या सिनेमाचं 2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी सिनेमाशी खास कनेक्शन समोर आलं आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊया.