

This Historic School Where Dhurandhar Was Shot Has Produced Many Bollywood Stars
sakal
Sanjay Dutt childhood school: हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या 'धुरंधर- द रिवेंज' हा सिनेमा जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेत असलेल्या आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाने अवघ्या एका आठवड्यात जागतिक स्तरावर ₹1000 कोटींचा टप्पा पार केला आहे.