

How Pakistan Set Recreated in Thailand for Dhurandhar Movie Shooting
esakal
Dhurandhar movie set location : धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 300 कोटीपेक्षा जास्त कमाई करत याने यशाची नवी शिखरे गाठली आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधावनसारखे दिग्गज कलाकार आहेत. पण हा चित्रपट पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की याचे शूटिंग नेमके कुठे झाले आहे? कारण कराची किंवा Lyari हे पाकिस्तानमधील ठिकाण असून ते चित्रपटात हुबेहूब आहे. म्हणजे हा चित्रपट पाकिस्तानमध्ये शूट झाला का? जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी..