Video : तुकोबांचे अभंग गात विठ्ठल नामात दंग झाले कलाकार ! अभंग तुकाराम सिनेमाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न
Abhang Tukaram Music Launch : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम सिनेमाचा संगीत लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कलाकारांसह रसिकही विठ्ठल नामात तल्लीन झालेले पाहायला मिळाले
Entertainment News : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. संत तुकारामांचा जीवनप्रवास या सिनेमातून उलगडणार आहे. नुकताच सिनेमाचा संगीत लोकार्पण सोहळा पार पडला.