

Popular Tv Actress Secretly Get Engaged After 12 Years Of Divorce
esakal
Entertainment News : हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रीने घटस्फोटानंतर 12 वर्षांनी साखरपुडा उरकला. ही अभिनेत्री आहे जेनिफर विंगेट. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या जेनिफरने सिंगापूरमधील एका बिझनेसमनशी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा आहे. लवकरच ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.