
Bollywood Entertainment News : आज बॉलिवूडमधील शो मॅन राज कपूर यांची 100 वी जयंती आहे. एक उत्तम दिग्दर्शक, निर्माते आणि संकलक असलेल्या राज कपूर यांनी सिनेविश्वासाठी दिलेलं योगदान खूप मौल्यवान आहे. पण राज कपूर हे एक उत्तम मित्र म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांची आणि दिलीप कुमार यांची मैत्री जगप्रसिद्ध होती. त्यांच्याच मैत्रीचा एक खास किस्सा जाणून घेऊया.