
Dilip Prabhavalkar Did Action Scene For Dashavatar Movie
दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार चित्रपटात सर्व ॲक्शन सीन्स आणि अंडरवॉटर सीन्स स्वतः केले.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी बॉडी डबल ठेवली होती, पण प्रभावळकरांनी ती मदत नाकारली.
“सीन नैसर्गिक दिसावेत म्हणून मीच करणार” असं त्यांनी ठाम सांगितलं आणि ते करून दाखवलं.