FEMALE FAN KISSES DILJIT DOSANJH
esakal
DILJIT DOSANJH'S FUNNY REACTION AFTER FEMALE FAN KISSES HIM: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या चर्चेत आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कॉन्सर्टमुळे त्याची चर्चा रंगलेलं पहायला मिळतय. एका महिला चाहतीनं भर स्टेजवर दिलजीतच्या गालावर किसं केलं. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सगळ्या घटनेनंतर दिलजीतने दिलेल्या मजेशीर उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.