फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Popular Serial Dill Mill Gaye's Dr. Riddhima What Does Now ? : काही वर्षांपूर्वी अतिशय लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे दिल मिल गये. या मालिकेतील डॉ. रिद्धिमा ही भूमिका खूप गाजली. पण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अचानक गायब झाली.
Popular Serial Dill Mill Gaye's Dr. Riddhima What Does Now ?

Popular Serial Dill Mill Gaye's Dr. Riddhima What Does Now ?

esakal

Updated on

Bollywood News : 2000 चं दशक टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळ होता. या काळात अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. या मालिकांमुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाल्या. 2008 मध्ये अशीच एक मालिका स्टार वनवर रिलीज झाली. ही मालिका होती दिल मिल गये. या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरलं होतं. यातील एक सगळ्यात चर्चेत राहिलेलं पात्र म्हणजे डॉ. रिद्धिमा गुप्ता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com