SUNNY DEOL’S SECRET LOVE AFFAIR
esakal
The Untold Story of Sunny Deol: सनी देओल हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहेत. त्याचा गदर सिनेमा तर आजही तितकाच एव्हरग्रीन सिनेमा आहे. मधल्या काही काळात सनीचे १३ पेक्षा अधिक सिनेमे फ्लॉप ठरले. सनी देओलचं करिअर जेवढं रंजक होतं तेवढच त्याची पर्सनल लाईफ सुद्धा चर्चेत होती. त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलय. परंतु सनीचं असं एक नातं आहे जे अजुनही चर्चेत आहे.