DIPALI SAYYED ON ASHOK KHARAT
esakal
DIPALI SAYYED SHARES HER EXPERIENCE WITH ASHOK KHARAT IN ZEE 24 TAAS INTERVIEW: सध्या 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' या सिनेमाची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अशोक खरात प्रकरणावर हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. दरम्यान अशातच दिपाली यांनी अशोक खरात प्रकरणी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, 'अशोक खरात त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आला होता. यावेळी त्याने काही चिंचोके आणि बाटलीतील पाणी दाखवत पूजा करण्यासाठी सांगितलं' असं त्या म्हणाल्या.