अभिनेत्री दीपिका कक्कर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान दीपिका कक्कर एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. शोएब इब्राहिमने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी दीपिका कक्करच्या आजारपणाबाबत सांगितलं आहे.